Learnify Academy

Referrer Program Terms

Learnify Coordinator / Referrer Program — Learnify Academy

Last updated: 20-06-2026

समन्वयक शाळांना Learnify Software Modules वापरण्यासाठी रेफर करू शकतात आणि कमिशन मिळवू शकतात.

  • कमिशन फक्त नवीन शाळेच्या पहिल्या Paid Subscription नंतर.
  • पेमेंट झाल्यानंतर कमिशन 7 दिवस होल्ड.
  • Refund झाल्यास संबंधित कमिशन रद्द.
  • पेआउट UPI / बँक खात्यामार्फत Learnify Academy कडून.