सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन प्रणालीचे डिजिटल व्यवस्थापन.
CCE Software सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रणाली हे शाळांसाठी विकसित करण्यात आलेले आधुनिक डिजिटल सॉफ्टवेअर आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सहशालेय व वर्तनात्मक मूल्यमापन सुलभ, अचूक आणि वेळेवर करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त आहे. यामध्ये शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या विविध निकषांवरील नोंदी ठेवणे, गुण व श्रेणी नोंदविणे, प्रगती अहवाल तयार करणे, विश्लेषणात्मक रिपोर्ट्स मिळविणे आणि शैक्षणिक प्रगतीचा सतत मागोवा घेणे शक्य होते.
मुख्य सुविधा
- ✓✅ सतत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (CCE) नोंदी
- ✓✅ स्वयंचलित प्रगतीपत्रक निर्मिती
- ✓✅ विद्यार्थीवार व वर्गवार विश्लेषण
- ✓✅ मोबाईल व संगणकावर सहज वापर
- ✓✅ वेळेची बचत व अचूक अहवाल
- ✓✅ शिक्षकांसाठी वापरण्यास सोपी प्रणाली
- ✓✅ शाळेच्या सर्व मूल्यमापन प्रक्रियेचे डिजिटल व्यवस्थापन