मध्यान्ह भोजन योजनेचे संपूर्ण डिजिटल व्यवस्थापन
मध्यान्ह भोजन साठा, दैनंदिन उपस्थिती, पाककृती दिनदर्शिका आणि शासकीय अहवाल — एका क्लिकवर.
मुख्य सुविधा
- ✓साठा व साहित्य व्यवस्थापन
- ✓पाककृतीवर आधारित दैनंदिन नोंद
- ✓मासिक आणि वार्षिक अहवाल
- ✓मराठी मदत व मार्गदर्शन
योजना / Plans